logo

विटा पोलिस ठाणे

विटा शहरातील मध्यवर्ती भागात प्रशासकीय इमारती शेजारी विटा पोलीस ठाणेची प्रशस्त इमारत आहे. या इमारतीच्या आवारात पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना राहाणेसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. विटा पोलीस ठाणे हे एक स्वच्छ , सुंदर व सर्व सोईनीयुक्त असे पोलीस ठाणे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे.