logo

प्रशासकीय कार्यालयविषयी माहिती

प्रशासकीय कार्यालय

विटा शहरातील विविध शासकीय कार्यालये नागरिकांच्या सोईकरिता व प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्याच्या दृष्टिकोनातून एकाच इमारतीत आणून एक सुसज्ज अशी भव्य इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत खालीलप्रमाणे कार्यालये आहेत

१) तहसील कार्यालय
२) कृषी कार्यालय
३) दुय्यम निबंधक कार्यालय
४) राज्य उत्पादन शुल्क
५) कोषागार कार्यालय
६) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
७) सामाजिक वनीकरण
८) होमगार्ड कार्यालय